उपक्रम
-
- August 8, 2017
- Posted by: horizon
- Category:
No Commentsसरस्वती सन्मान सोहळा
प्रतिवर्षी प्रमाणे मुलुंड मधील महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड, मराठा मंडळ मुलुंड, मुंबई, अपना बाजार मुलुंड (प) आणि रोटरी क्लब ऑफ मुलुंड या विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने सरस्वती सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यार्ंचा कौतुक सोहळा असा एक शैक्षणिक कार्यक्रम मंगळवार दिनांक ८ ऑगस्ट २०१७ रोजी महाराष्ट्र सेवासंघाच्या सु. ल. गद्रे सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
-
- February 8, 2017
- Posted by: horizon
- Category:
मंगळागौर
आपल्या भारतीय हिंदु संस्कृतिचा सुंदर अविष्कार म्हणजे श्रावण महिन्यातील मंगळागौर! अहवालसाली बुधवार दि. ०२/०८/२०१७ रोजी मंगळागौरीचा सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
-
- September 2, 2012
- Posted by: horizon
- Category:
सामुदायिक गीताई पठण
मंडळाच्या वास्तू मध्ये मंगलमय, आनंदी व सात्विक वातावरण रहावे, मंडळाचे कार्यक्रम, उपक्रम, सभारंभ, उत्सव इ. साठी उत्साहाचा व मांगल्याचा माहोल रहावा या साठी विनोबा भावे यांच्या गीताईचे सामुदायिक गीताई पठणाचा कार्यक्रम २ सप्टेम्बर २०१२ रोजी आयोजित करण्यात आला होता.
-
- July 19, 2012
- Posted by: horizon
- Category:
वैद्यकीय मार्गदर्शन
आज समाजातील अनेकाना , प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकाना सांधेदुखी, गुडघे दुखी, मानेचे दुखणे , मणक्याचे आजार अशा वेदनादायक व्याधींनी ग्रासले आहे. यावर विविध प्रकारचे उपाय, औषध योजना , शस्त्रक्रिया इ. उपचार प्रचलित आहेत. मंडळाच्या विद्यमाने या विषयावर सखोल समुपदेशन व मार्गदर्शन मिळवण्यासाठी मुलुंड मधील एक नामवंत डॉक्टर हार्दिका कपाडिया, यांचे समुपदेशन दि. १९ जुलै २०१२ रोजी
-
- February 12, 2012
- Posted by: horizon
- Category:
मंडळाची सहकुटुंब वार्षिक सहल
मंडळाच्या वार्षिक परंपरेनुसार या वर्षी कौटुंबिक सहल दि. १२ फेब्रुवारी २०१२ रोजी सृष्टी फार्म नेरे पनवेल येथे अयोजीत करण्यात आली होती. मंडळाचे सहचिटणीस श्री. दिलीप रा. तळेकर यांच्या प्रयत्नाने, कार्यकारी मंडळाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या सहलीमध्ये सुमारे १५० बंधू भगिनी व मुलांचा सहभाग घेतला होता.
-
- October 15, 1978
- Posted by: horizon
- Category:
मंडळाचा वर्धापन दिन – कोजागिरी पोर्णिमा
मंडळाची स्थापना १५ ऑक्टोबर १९७८ रोजी कोजागिरी पोर्णिमेच्या शुभदिनी झाली. प्रतिवर्षी कोजागिरी पोर्णिमा व त्याच दिवशी येणारा मंडळाचा वर्धापन दिन सातत्याने साजरा केला जातो. या वर्षी मात्र वर्धापन दिन १५ ऑक्टोबर हा दिवस एका आगळ्या वेगळ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सांस्कृतिक केंद्र इमारत सर्वार्थाने पूर्ण होऊन संपूर्ण इमारतीचे भोगवटापत्र महानगर पालिकेकडून मंडळास मिळाले. या स्वप्नपूर्तीचा