उपक्रम
-
- July 5, 2026
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
No Comments*”मातृसंस्कृती आणि पूज्य साने गुरुजी”*
मराठा मंडळ मुलुंड, मुंबई आयोजित विशेष व्याख्यान – *”मातृसंस्कृती आणि पूज्य साने गुरुजी”* *स्थळ : मराठा मंडळ, मुलुंड, मुंबई* *रविवार दिनांक २१/०६/२०२६* *वेळ : सायं. ठीक ५.०० वा.* स्वामी विवेकानंद, पूज्य साने गुरुजी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा गाढा अभ्यास असलेल्या ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ तथा भूतपूर्व प्राचार्या *डॉ. कमलताई ठकार (आझाद महाविद्यालय – औसा, लातूर)*
-
- July 5, 2026
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
कुमार व श्रद्धा सोहोनी यांचा *सखेसोबती* एक सांस्कृतिक मेजवानी. एक अविस्मरणीय अनुभूती.
*दिनांक* : रविवार १४ जून २०२६ *वेळ* : दुपारी ४ वाजता *ठिकाण* : मराठा मंडळ मुलुंड ९० फुटी मार्ग, मुलुंड (पूर्व) मराठा मंडळ मुलुंड व अ भा म नाट्य परिषद, मुलुंड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ दिग्दर्शक कुमार सोहोनी यांच्या प्रदीर्घ प्रवासावर आधारित ‘सखेसोबती’ हा विशेष कार्यक्रम सादर झाला. कुमार सोहोनी
-
- July 5, 2026
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
*सामुदायिक गीताई पठण*
*सामुदायिक गीताई पठण* *दिनांक:* शुक्रवार, १२ जून २०२६ *वेळ:* सायंकाळी ५.०० वाजता *स्थळ:* मराठा मंडळ मुलुंड,मुंबई सभागृह, दुसरा मजला शुक्रवार दिनांक १२ जून रोजी आपल्या मराठा मंडळात संध्याकाळी ५.३० वाजता *सामुदायिक गीताई पठण* हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यात्मिक क्षेत्रातील मन:शांती मिळवून देणारा हा एक आगळावेगळा कार्यक्रम मंडळाने आयोजित करुन मंडळाचे सभासद आणि मुलुंडकर
-
- July 5, 2026
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
मराठा मंडळ मुलुंड आणि मराठा बिझनेस फोरम (MBF) यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्राचे यशस्वी आयोजन
मराठा मंडळ मुलुंड आणि मराठा बिझनेस फोरम (MBF) यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्राचे यशस्वी आयोजन ‘मराठा माणूस उद्योजक व्हावा, त्याला व्यवसायात योग्य आणि कौशल्याधारित मार्गदर्शन मिळावे, तसेच “एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ” या भावनेतून समाजाने प्रगती करावी,’ या उदात्त उद्देशाने आज मराठा मंडळ मुलुंड आणि मराठा बिझनेस फोरम (MBF) यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष चर्चासत्राचे
-
- May 2, 2026
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
‘अभिमान मराठीचा’
मुलुंडमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा: ‘अभिमान मराठीचा’ कार्यक्रमातून मराठी भाषेच्या संवर्धनाचा निर्धार मुलुंड: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ‘आम्ही मराठी’ परिवार (मराठमोळं मुलुंड आणि सहयोगी संस्था) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अभिमान मराठीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन मराठा मंडळ मुलुंड येथे करण्यात आले होते. मराठी भाषेची अस्मिता जपण्यासाठी आणि ती भावी पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला तज्ज्ञ मान्यवरांच्या
-
- March 26, 2026
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
जागतिक महिला दिनानिमित्त महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवा वर्गासाठी आयोजित *स्नेहमेळावा*
रविवार दिनांक १५ मार्च २०२६ रोजी आपल्या मराठा मंडळाने आयोजित केलेला *स्नेह मेळावा* हा खरोखरच सर्वोत्कृष्ठ ठरला! या मेळाव्याला लाभलेल्या प़मुख पाहुण्या छत्रपती संभाजी नगर ( औरंगाबाद) च्या अपर जिल्हाधिकारी सन्माननीय अंजली अभय धानोरकर यांच्या सुश्राव्य व्याख्यानाने उपस्थित श्रोतृवृंद, रसिकजन अगदी मंत्रमुग्ध होऊन गेले! धानोरकर मॅडम यांचे ओघवत्या शैलीतील श्रवणीय व्याख्यान ऐकताना अवघे सभागृह भारावून
-
- February 24, 2026
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
शिवजयंती उत्सव
गुरूवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी आपल्या मराठा मंडळात आयोजित शिवजयंती उत्सव हा कार्यक्रम खरोखरच अप्रतिम!! एखाद्या व्याख्यात्याचे व्याख्यानऐकताना *मंत्रमुग्ध होणे*म्हणजे काय? याचा साक्षात अनुभव उपस्थित रसिक प़ेक्षकानी घेतला!! डॉ. संग्राम इंदोरे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत *शिवरायांसी आठवावे…*या विषयावर प़ेक्षकाना अक्षरश: खिळवून ठेवले! मंडळाचे कोषाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर भालेराव यांच्या माध्यमातून त्यांचेच नातेवाईक असलेल्या डॉ. संग्राम इंदोरे यांना ऐकण्याची
-
- February 16, 2026
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
*मुक्त अभिवाचन आणि निबंध स्पर्धा विजेत्यांचा बक्षीस समारंभ*
शनिवार दिनांक १४ मार्च २०२६ रोजी आपल्या मंडळाच्या वाचनालय आणि अभ्यासिका समितीच्या विद्यमाने आयोजित *मुक्त अभिवाचन आणि निबंध स्पर्धा विजेत्यांचा बक्षीस समारंभ* हा कार्यक्रम मंडळाच्या परंपरेला साजेसा व उत्तम प्रकारे पार पडला! कार्यक्रमाचे एकूण आयोजन/ नियोजन फारच छान होते. निबंध लेखन स्पर्धा अत्यंत उत्कृष्ट, शिस्तबद्ध आणि दर्जेदार पद्धतीने पार पडली होती. निबंध लेखन सहभागींना सखोल
-
- February 10, 2026
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
मराठा मंडळ मुलुंड येथे ‘निबंध स्पर्धा’ उत्साहात संपन्न.
मराठा मंडळ मुलुंड येथे ‘निबंध स्पर्धा’ उत्साहात संपन्न; ११० स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! मुलुंड, मुंबई: मराठा मंडळ मुलुंड या ४८ वर्षांची प्रदीर्घ परंपरा असलेल्या सामाजिक संस्थेच्या सरस्वती वाचनालय व अभ्यासिका विभागाच्या वतीने रविवार, दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी भव्य ‘निबंध स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले होते. समाजातील विविध स्तरांतील लेखकांना आणि विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून देणारी ही
-
- February 10, 2026
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
मंडळाचे ४७ वे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न: ‘उत्सव नवरसांचा’ ठरला आकर्षणाचे केंद्र!
मंडळाचे ४७ वे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न: ‘उत्सव नवरसांचा’ ठरला आकर्षणाचे केंद्र! मराठा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले ४७ वे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवार, दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी अत्यंत दिमाखात पार पडले. या सोहळ्यात सांस्कृतिक कार्यक्रम आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरवाचा सुवर्णसंगम पाहायला मिळाला. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध सुलेखनकार पद्मश्री श्री. अच्युत पालव आणि
