आपल्या हिंदू संस्कृती मध्ये विवाह हा पवित्र संस्कार होय. किंबहुना जगभर सर्व जाती, धर्मामध्ये ह्या मंगलमय सोहळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
आपल्या मंडळाने वधू-वर सूचक मंडळ स्थापून मराठा ज्ञाती समाजाला एक चांगली संधी उपलब्ध करुन दिली. त्याचे कामकाज गेली सुमारे २५ वर्ष सातत्याने सुरू आहे. सांस्कृतिक केंद्र इमारत, तळमजला येथील दालनात दर शनिवारी संध्याकाळी ५ ते ७.३० या वेळेत महिला कार्यकर्त्या तर दर रविवारी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत पुरुष कार्यकर्ते नाव नोंदणीचे व इतर कामकाजाची जबाबदारी सांभाळतात. तेथे वधू-वर व पालकांची प्रचंड उपस्थिती ही त्याची साक्ष.
वाजू द्या चौघडा यंदा मंडप दारी l
मराठा मंडळ आहे साथीला खरोखरी ll
आहे मोठी यादी मराठा स्थळांची l
तत्परसेवा आणि नाती आपुलकीची ll
या काव्य पंक्तीला सार्थ असे कामकाज वरील प्रमाणे चालते.
प्रतीवर्षी आयोजित वधू-वर परिचय मेळावा द्वारे बरेच विवाह जुळून येतात. मेळाव्यांना दरवर्षी उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत असतो.
मंडळामधील वधू-वर परिचय मेळाव्याचे एक वैशिष्ठ्य म्हणजे पुढील मेळावा केव्हां आहे ? यासंबंधी समाज बांधव आतुरतेने वाट पहात असतात.
वधू वर सूचक मंडळ हा उपक्रम अद्ययावत असून मंडळाच्या www.marathamandal.com या वेबसाईटवर वधू-वरांची ऑनलाईन नोंदणी सुविधा उपलब्ध असते. दूरवर राहणाऱ्या उपवर मुला मुलींना तत्पर आणि गतीशील सेवा उपलब्ध व्हावी हाच उद्देश.
नोंदणीचा आलेख प्रत्येक वर्षी उंच उंच वाढत आहे, हीच समाजाप्रती असलेली मंडळाची अमुल्य सेवा !
मराठा मंडळ मुलुंड, मुंबई
वा. ब. फडके मार्ग, ९० फूट रस्ता, केळकर कॉलेज जवळ, मुलुंड (पू), मुंबई ४०००८१.
वधू-वर सूचक मंडळ
फक्त मराठा ज्ञातीसाठी.
नाव नोंदणी व प्रोफाइल फाईल्स पहाण्यासाठी :
शनिवार संध्या.५ ते ७.३० वा.
रविवार सकाळी १० ते १ वा.
नाव नोंदणीसाठी : शुल्क रु. १२००/-, १ पासपोर्ट साइज फोटो, email सह बायोडेटा, जन्मपत्रिकेची झेरॉक्स.
online नोंदणीसाठी संकेतस्थळ :
http://www.marathamandalmulund.com
संपर्क :
कार्यालय. : ७०४५०२२०९६
श्री. दिगंबर राणे : ९८६९०४४२१०
श्री. सदानंद दळवी : ८८७९२४४९२९
सौ. एश्वर्या ब्रीद : ९८३३५५४२३०
वरील पॅकेज हे वधू वर शोधण्यासाठी आहे. हे पॅकेज एका वर्षाकरिता असून याची सदस्यत्वता घेतल्यामुळे आपण वधू किंवा वराची संपूर्ण माहिती बघू शकात. तसेच स्वतःचे ३ फोटोज व जन्मकुंडली चा एक फोटो अपलोड करण्यासाची आपल्याला सुविधा मिळेल.
Above package is to enroll on a matrimonial platform to find a bride or groom. By subscribing a package you will be privileged to view complete information about a bride or groom. Along with this, you can upload your 3 photographs and one horoscope photo.
NAME - MARATHA MANDAL MULUND MUMBAI
BANK NAME - CANARA BANK
BRANCH - MULUND EAST
ACCOUNT NO - 2674101006941
IFSC CODE- CNRB0002674
टीप : पैसे भरल्यावर कृपया त्वरीत आपले संपूर्ण नाव, पेमेंट स्क्रीनशॉट, प्रोफाईल नंबर, मोबाइल नंबर, पेमेंट तारीख, मराठा मंडळ मुलुंड, मुंबई ऑफीस व्हॉट्सॲप 7045022096 वर पाठवावे.
Note : After making payment please immediately send your full name, payment screenshot, profile no., mobile no., & date of payment to Maratha Mandal Mulund Mumbai office mobile WhatsApp 7045022096.