उपक्रम
-
- September 22, 2019
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
No Commentsआपण सारे गाऊया
*मराठा मंडळ मुलुंड,मुंबई सांस्कृतिक केंद्र इमारत* ,2रा मजला सभागृहात शनिवार दि.१४/०९/१९ रोजी, मंडळातील हौशी गायक कलाकारांचा *आपण सारे गाऊया* व *नॉस्टॅल्जिक स्याटरडेज* प्रस्तुत *हम दोनों* या शिर्षका अंतर्गत संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या गाजलेल्या गाण्यांपैकी काही निवडक गाणी घेऊन कराओकेच्या माध्यमातुन उत्तम असा गाण्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला. लता दीदींच्या सत्यम् शिवम् सुंदरम् पासुन ते मोहम्मद -
- May 5, 2019
- Posted by: horizon
- Category:
वसंत व्याख्यानमाला २०१९ उपक्रम
वसंत व्याख्यानमाला २०१९ उपक्रम -
- February 21, 2019
- Posted by: horizon
- Category:
जादूची पेटी – एक मंत्रमुग्ध करणारा अनुभव
मराठा मंडळ मुलुंड, मुंबई व फॉर्च्युन एन्टरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमाने सादर करण्यात येणाऱ्या कार्यक्रम शृंखलेतील एक मंत्रमुग्ध करणारा अनुभव म्हणजे रविवार दि. १७ सप्टेंबर २०१७ रोजी सादर करण्यात आलेली जादूची पेटी!
-
- February 20, 2019
- Posted by: horizon
- Category:
शब्दांच्या पलिकडले
मराठा मंडळ मुलुंड, मुंबई , मुंबर्ई व फॉर्च्युन एन्टरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमाने कवीवर्य मंगेश पाडगावकर यांच्या अजरामर गीतांचा “शब्दांच्या पलिकडले” हा कार्यक्रम दि. १६ जुलै २०१७ रोजी चंद्रकांत गणपत देसाई सभागृहात पार पडला.
-
- February 20, 2019
- Posted by: horizon
- Category:
जीवन त्याना कळले हो!
मराठा मंडळ मुलुंड, मुंबई , मुंबर्ई व फॉर्च्युन एन्टरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतीवर्षी कांही दर्जेदार, हृदयस्पर्शी व करमणूक प्रधान कार्यक्रम साजरे केले जातात. या मालिकेतील अहवाल सालातील दि. १६ एप्रिल २०१७ रोजी संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला पहिला कार्यक्रम म्हणजे “जीवन त्याना कळले हो”! माणूसकीवरचा विश्वास अधिक दृढ करणारा हा कार्यक्रम रसिकाना एक समृध्द करणारा अनुभव
-
- February 20, 2019
- Posted by: horizon
- Category:
वधू वर सूचक व्यवस्था
मराठा समाजातील उपवर -वधू – वरांचे विवाह जुळविण्याकरिता सहाय्यभूत व्हावे म्हणून गेली १४/१५ वर्षे कार्यरत असलेला वधू वर सूचक मंडळाच्या माध्यमातून विवाह जुळविण्याचे फार मोठे सामाजिक कार्य मंडळाने अविरत चालू ठेवले आहे. या वर्षामध्ये एहुन ३८१ विवाहनुरूप तरुण तरुणींची नावे नोंदवण्यात आली आहेत. एवढ्यामोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्यामुळे मंडळाचा हा उपक्रम किंवा वधू वर सूचक
-
- February 19, 2019
- Posted by: horizon
- Category:
शिवजयंती उत्सव
प्रतिवर्षी मंडळाच्या विद्यमाने छत्रपति शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव शासकीय जयंती दिनानुसार १९ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. याही वर्षी हा जयति उत्सव १९ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला.
-
- October 16, 2018
- Posted by: horizon
- Category:
वार्षिक स्नेहसंमेलन
मंडळाच्या स्थापनेपासून आजवर प्रतिवर्षी सातत्याने साजरे होणारे मंडळाचे वार्षिक स्नेहसंमेलन हा एक आनंदायी सोहळा ! मंडळाचे सभासद व त्यांच्या कुटुंबियांचा, आप्तेष्टांचा परस्परांशी परिचय व्हावा, स्नेहभाव वृद्धिंगत व्हावा त्याच बरोबर विद्यार्थी व गुनिजनांचा गौरव करण्यात यावा व या निमित्त समाजातील मान्यवरांचे मार्गदर्शन लाभावे या विस्तृत भावनेने प्रतिवर्षी स्नेहसंमेलन सोहळा आयोजित करण्यात येतो. या वर्षी मंडळाचे वार्षिक
-
- October 5, 2017
- Posted by: horizon
- Category:
मंडळाचा ३९ वा वर्धापनदिन – कोजागिरी पौर्णिमा – आनंद सोहळा
आपल्या मंडळाची स्थापना इ.स.१९७८ साली कोजागिरी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली. त्यानुसार या दिवशी मंडळाचा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात येतो. दिनांक ५ ऑक्टोबर २०१७ रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी १०.०० वाजता तळमजला कार्यकारिणी सभादालन येथे मंडळाचे विद्यमान कोषाध्यक्ष श्री. अरण विठ्ठल चव्हाण व सौ. अश्विनी अरण चव्हाण या दांपत्याच्या शुभहस्ते श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात
-
- August 13, 2017
- Posted by: horizon
- Category:
साहित्यसम्राट आचार्य अत्रे जयंती
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिनांक १३ ऑगस्ट २०१७ रोजी मुलुंडमधील सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सुमारे २० नामवंत संस्था व आपल्या मंडळाच्या संयुक्त विद्यमाने साहित्यसम्राट आचार्य अत्रे जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. आपल्या सांस्कृतिक केंद्र इमारतीमधील चंद्रकांत गणपत देसाई सभागृहात आयोजित कार्यक्रमाला महनीय वक्ते म्हणून ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक श्री. राजदत्त हे उपस्थित होते त्यानी