उपक्रम
-
- March 7, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
No Comments४२ वे वार्षिक स्नेहसंमेलन
रविवार दि.०६ मार्च २०२२ रोजी मंडळाचे ४२वे वार्षिक स्नेहसंमेलन दिमाखात साजरे झाले. गेल्या २ वर्षांच्या खडतर कालावधीनंतर आपण पुन्हा एकदा नवी झेप घेत आहोत. . मराठा मंडळ मुलुंड,मुंबई च्या कलमंच ने सादर केलेला “कोकण दडलंय…मनांत” हा अभिनय,गायन,नृत्य यांनी सजलेला कार्यक्रम अतिशय झोकात साजरा झाला. गेल्या अनेक दिवसांची सर्व कलाकारांची मेहनत दिसून येत होती. सिनीअर मैत्रिणींचा
-
- February 20, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
मराठा मंडळ मुलुंड, मुंबई – शिवजयंती उत्सव, २०२२
मराठा मंडळ मुलुंड, मुंबई – शिवजयंती उत्सव, २०२२ मराठा मंडळ मुलुंड या संस्थेच्या वतीने,१९ फेब्रुवारी सायंकाळी ६.४० वाजता शिवजयंती उत्सवकार्यक्रम नेहमीप्रमाणेच उत्तम साजरा झाला. संपूर्ण सभागृह शिवप्रेमींनी ओसंडून भरले होते. कार्यक्रमाची सुरुवात मंडळाच्या परंपरेनुसार महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. मंडळाचे सहचिटणीस श्री.राजनजी भोसले यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. कार्याध्यक्ष श्री.महेशजी चव्हाण यांनी आपले मनोगत
-
- December 28, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
“हाऊस फुल १२ वा वधुवर पालक परिचय मेळावा”
मराठा मंडळ मुलुंड, मुंबई संचालित वधुवर सूचक मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षातील १२ वा वधुवर पालक परिचय मेळावा अतिशय मंगलमय वातावरणात सफल संपन्न झाला. नोंदणी केलेले वधुवर उमेदवार व पालक यांचा उत्फुर्त प्रतिसाद अनुभवायला मिळाला. सभागृहातील वातावरण अतिशय भारलेले असे होते. वधुवर समितीच्या आणि नेहमीच पाठीशी उभे असणाऱ्या कार्यकारी मंडळाच्या गेल्या महिनाभराच्या मेहनतीला खऱ्या अर्थाने आज फळ
-
- December 4, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
व्याख्यान : कांस्य थाळी फूट मसाज आणि फायदे + एक पाऊल आर्थिक श्रीमंतीकडे
व्याख्यान : एक पाऊल आर्थिक श्रीमंतीकडे + कांस्य थाळी फूट मसाज आणि फायदे . अत्यंत आवश्यक, महत्वाचे आणि आपल्या दैनंदिन जीवनात/व्यवहारात त्याचा फायदा होईल असे दोन कार्यक्रम “मराठा महिला मंडळ” शुक्रवार,, दिनांक 3/12/2021″रोजी दोन्ही व्याख्यान कार्यक्रम छान पार पडले. संध्याकाळी ५.०० सभेला सुरूवात झाली सर्व सभासदांसाठी हा कार्यक्रम खुला ठेवण्यात आला होता. ९० सभासदांची या
-
- November 7, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
दिवाळी पहाट २०२१
मंडळी नमस्कार….! . दीपावली पाडव्याच्या मंगल शुभदिनी आपल्या मराठा मंडळात साजरी झालेली रम्य दिवाळी पहाट खरोखरच अविस्मरणीय आणि उपस्थितांना मंत्रमुग्ध करणारी अशीच होती. धनश्री देशपांडे आणि जयदीप बगवाडकर गायकांनी त्यांच्या सुरांनी मैफिलीत रंग भरले आणि मराठा मंडळींच्या रसिक प्रेक्षकांना गाण्याची मेजवानी दिली. आजच्या कार्यक्रमात भक्ती संगीत भावगीत कोळी गीत, लावणी अशी गाण्याची रेलचेल होती, तर
-
- October 21, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
मराठा मंडळाचा ४३ वा वर्धापनदिन
कोजागिरी पौर्णिमेला स्थापन झालेल्या आपल्या मराठा मंडळाला ४३ वर्ष पुर्ण झाली. या निमित्ताने ४३ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात, मंडळाच्या प्रथेप्रमाणे महाराष्ट्रच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलनाने झाली.
-
- October 21, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
“आई तुळजाभवानी देवीची ओटी आणि आरती” दिवस नववा
“महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव” मराठा मंडळ मुलुंड, मुंबई. ⛳सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ सादिके⛳ ⛳शरण्ये ञ्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते⛳ ⛳शंख चक्र गदा पद्म आष्टभुजा तुला प्रणाम⛳ सिद्धीदात्री हे देवीचे नववे रूप आहे. ती ज्ञानाची दात्री आहे आणि तुमचे मनोरथ पूर्णत्वास नेण्यास मदत करते. म्हणूनच जांभळा रंग हा महत्त्वाकांक्षा आणि शक्तीचे सांकेतिक
-
- October 14, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
“आई तुळजाभवानी देवीची ओटी आणि आरती” दिवस आठवा
“महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव” मराठा मंडळ मुलुंड, मुंबई. ⛳सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ सादिके⛳ ⛳शरण्ये ञ्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते⛳ ⛳शंख चक्र गदा पद्म आष्टभुजा तुला प्रणाम⛳ देवीचे आठवे रूप महागौरी आहे. ती सर्व मनोरथ पूर्ण करते. गुलाबी रंग हा आशा आणि ताजेपणाच्या यथार्थतेचे प्रतिक आहे. गुलाबी रंग हा सौभाग्य आणि प्रेमाचे
-
- October 13, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
“आई तुळजाभवानी देवीची ओटी आणि आरती” दिवस सातवा
“महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव” मराठा मंडळ मुलुंड, मुंबई. ⛳सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ सादिके⛳ ⛳शरण्ये ञ्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते⛳ ⛳शंख चक्र गदा पद्म आष्टभुजा तुला प्रणाम⛳ देवीचे सातवे रूप कालरात्री आहे. या रुपात ती विनाशाची देवी आहे तिला काली असे देखील संबोधिले जाते. तिची ही शक्तीशाली ऊर्जा निळ्या रंगात मूर्तिमंत झालेली
-
- October 12, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
“आई तुळजाभवानी देवीची ओटी आणि आरती” दिवस सहावा
“महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव” मराठा मंडळ मुलुंड, मुंबई. ⛳सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ सादिके⛳ ⛳शरण्ये ञ्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते⛳ ⛳शंख चक्र गदा पद्म आष्टभुजा तुला प्रणाम⛳ देवीचे सहावे रूप कात्यायनी आहे. असे मानले जाते की देवांच्या क्रोधातून उत्पन्न झाली आणि म्हणून ती अतिशय उग्र रुपात आहे. त्यामुळे लाल रंग तिच्याशी संलग्न