उपक्रम
-
- October 29, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
No Commentsमराठा मंडळ आयोजित पाककला स्पर्धा २०२२
मराठा मंडळ आयोजित पाककला स्पर्धा २०२२ . मराठा मंडळ मुलुंड,मुंबई – महीला आघाडी आयोजित पाककला स्पर्धा उपक्रम खूप छान पार पडला. या स्पर्धेसाठी करण्यात आलेले नियोजन अतिशय उत्तम होते. मंडळाची प्रशस्त जागा त्यामुळे टेबलांची सुंदर मांडणी केली होती. सर्वांना व्यवस्थित व प्रशस्त टेबल मिळाला तसेच प्रत्येक टेबलावर प्लेट,चमचा व टिश्यू मांडलेले होते. हाॅलमधे आल्यावरच एकदम
-
- October 29, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
१२४ वी अत्रे जयंती
१२४ वी अत्रे जयंती प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिनांक १२ ऑगस्ट २०२२ रोजी मुलुंडमधील सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सुमारे २४ नामवंत संस्था व आपल्या मंडळाच्या संयुक्त विद्यमाने साहित्यसम्राट आचार्य अत्रे जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. आपल्या सांस्कृतिक केंद्र इमारतीमधील चंद्रकांत गणपत देसाई सभागृहात आयोजित कार्यक्रमाला महनीय वक्ते म्हणून प्राध्यापक सुहासिनी कीर्तिकर या उपस्थित होत्या,
-
- October 29, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
नर्मदा परिक्रमेवर सौ. रश्मी विचारे यांची प्रकट मुलाखत
*नर्मदे हर!!नर्मदे हर!!नर्मदे हर!!* . बुधवार दि.१२ ऑक्टोबर,२०२२ रोजी मराठा मंडळ,मुलुंड मुंबई येथे “नर्मदा परिक्रमा” हा सौ.रश्मीताई विचारे यांच्या एकटीने पायी चालत संपन्न केलेल्या नर्मदा परिक्रमेतील रोमांचकारी अनुभव कथनाचा विलक्षण कार्यक्रम संपन्न झाला. सभागृह अध्यात्मिक वातावरणाने अक्षरशः भारून गेले होते. . नर्मदा मैयाची परिक्रमा करण्याची त्यांची प्रबळ इच्छा, इच्छापूर्ती साठी कुटुंबातील सदस्यांची केलेली तयारी, अचानक
-
- October 29, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
भोंडला २०२२
भोंडला २०२२
-
- October 29, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
एक दिवसीय अभिनय कार्यशाळा
मुक्तछंद नाट्यसंस्था आणि मराठा मंडळ मुलुंड, मुंबई आयोजित ‘एक दिवसीय अभिनय कार्यशाळेला’ शिबिरार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद. . रविवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी मुक्तछंद नाट्यसंस्था आणि मराठा मंडळ मुलुंड, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा मंडळ मुलुंड येथे सकाळी ९.०० ते सायं. ६.०० या वेळेत ‘थिएटर बेसिक आणि भरपूर प्रॅक्टिकल्सने परिपूर्ण अशी ‘एक दिवसीय अभिनय कार्यशाळा’ आयोजित करण्यात
-
- October 29, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
” रत्नाकर करंडक 2022″ ह्या भूषण देसाई यांची संकल्पना असलेल्या राज्यस्तरीय महाएकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी
ठाणे केंद्राची प्राथमिक फेरी मुलुंड मधील मराठा मंडळ मुलुंड मुंबई या संस्थेत अतिशय उत्साहात पार पडली. स्पर्धकांनी अतिशय सळसळत्या उत्साहाने आपल्या एकांकिका सादर केल्या आणि अतिशय निखळ स्पर्धा केली. आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे जवळजवळ सर्व स्पर्धकांनी एकमेकांच्या एकांकिका आवर्जून पाहिल्या आणि उत्स्फूर्त दादही दिल्याचे आढळले. खेळीमेळीच्या वातावरणात प्राथमिक फेऱ्या पार पडल्या. अतिशय अटीतटीच्या झालेल्या या
-
- July 28, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
मराठा मंडळ मुलुंड,मुंबई, सांस्कृतीक समिती आयोजीत ४ दिवसांचे रांगोळी प्रशिक्षण शिबिर
मराठा मंडळ मुलुंड,मुंबई, सांस्कृतीक समिती आयोजीत ४ दिवसांचे रांगोळी प्रशिक्षण शिबिर उद्घाटन शनिवार दि. १६/०७/२०२२ रांगोळी प्रशिक्षण शिबिराला आजपासून सुरुवात झाली. २५ ते ३० जणांचीच बॅच असेल असे वाटत असताना तब्बल ३७ जणांनी सहभाग घेतला. खूप छान प्रतिसाद मिळाला. शिबिराची सुरुवात, मंडळाचे कार्याध्यक्ष मा.श्री.महेशजी चव्हाण,कार्यकारिणी सदस्य श्री.ज्ञानेश्वर भालेराव,सांस्कृतीक प्रमुख सौ.रश्मी राणे, महीला आघाडी प्रमुख सौ.माधुरी
-
- May 10, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
“असेन मी नसेन मी”
“असेन मी नसेन मी” कवियत्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त निर्माता राजेंद्र शिंगरे यांच्या धुंद निर्मित स्वरतरंग आणि मराठा मंडळ मुलुंड, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ८ मे २०२२, रोजी “असेन मी नसेन मी” हा शांता शेळके यांच्या सदाबहार गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. मराठी कवयित्री, गीतकार, लेखिका, अनुवादक, बाल-साहित्य लेखिका शांता शेळके यांची कितीतरी
-
- May 9, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
मराठा मंडळ मोफत आरोग्य शिबिर आयोजन मे २०२२
मराठा मंडळ मोफत आरोग्य शिबिर आयोजन मे २०२२ मंडळाच्या आरोग्य विभाग व जेष्ठ नागरिक समन्वय समितीच्या माध्यमातून फोर्टिस हॉस्पिटलच्या सहकार्याने, मराठा मंडळाच्या सभागृहात शनिवारी ७ मे २०२२, सकाळी १००० वाजल्या पासून, मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुलुंडमधील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देत हजेरी लावली. मुलुंड मधील या लोकाभिमुख संस्थेने आजवर विविध सामाजिक
-
- March 15, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
मुलुंड मराठा मंडळ महिला आघाडी आयोजित महिला मेळावा व देखणी ग्राहकपेठ
मराठा मंडळ मुलुंड, मुंबई-महिला मेळावा ******************************** मराठा मंडळ मुलुंड मुंबई महिला आघाडीने शनिवार दि १२ मार्च रोजी,जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. . यावेळी मराठा मंडळ मधील सभासद महिला तसेच मुलुंड मधील सर्व महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने सभागृह उत्साहाने भारून गेले होते. . या मेळाव्यास सुप्रसिद्ध सुसंवादीका, उत्तम व्याख्यात्या, निवेदिका धनश्रीताई लेले