उपक्रम
-
- December 22, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
No Comments“मन करा रे सक्षम ” मानसिक आरोग्य विषयक व्याख्यानमाला
“मन करा रे सक्षम ” मानसिक आरोग्य विषयक व्याख्यानमाला “मन करा रे सक्षम ” यावरील सर्वच डॉक्टरांची व्याख्यानमाला खुप छान होती. अगदी बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या मनाच्या आंदोलनांचे अभ्यास पूर्ण समालोचन होते. डॉक्टर शुभांगी पारकर आणि डॉक्टर सावंत यांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन होते. या कार्यक्रमातून आपण डॉ.अश्विन सावंत डॉ.पाचपुते, डॉ. बर्वे, डॉ.पारकर विशेष मानसशास्त्र तज्ञ यांच्या अगदी
-
- November 3, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
मराठा मंडळ मुलुंड मुंबई ग्राहक पेठ २०२२
मराठा मंडळाची २०२२ वर्षातली, दुसरी ग्राहक पेठ अतिशय उत्साहात पार पडली. काही क्षणचित्रे ….!
-
- October 31, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
मराठा मंडळाचा १३ वा वधू वर पालक परिचय मेळावा २०२२
मराठा मंडळ मुलुंड, मुंबई संचालित वधुवर सूचक मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षातील १३ वा वधुवर पालक परिचय मेळावा अतिशय मंगलमय वातावरणात सफल संपन्न झाला. नोंदणी केलेले वधुवर उमेदवार व पालक यांचा उत्फुर्त प्रतिसाद अनुभवायला मिळाला. सभागृहातील वातावरण अतिशय भारलेले असे होते. वधुवर समितीच्या आणि नेहमीच पाठीशी उभे असणाऱ्या कार्यकारी मंडळाच्या गेल्या महिनाभराच्या मेहनतीला खऱ्या अर्थाने आज फळ
-
- October 31, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
मराठा मंडळ वर्धापन दिन २०२२
मराठा मंडळाचा ४४ वा वर्धापन दिन अतिशय उत्साहात पार पडला. सत्यनारायण महापूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रम अंतर्गत २१७ पद्मिनी धाम हिची एकांकिका सादर केली गेली.
-
- October 31, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
मराठा मंडळ महिला आघाडी सहल २०२२
*माहुली फार्म…संस्मरणीय महिला स्पेशल सहल:* ——————————————– . थकल्या भागल्या मनाची सर्व्हिसिंग करून,नको असलेले विचार बाहेर काढून, नवीन ऊर्जा तयार करण्याचे हक्काचे गॅरेज म्हणजेच मैत्री आणि मैत्रिणींसोबत मज्जा,मस्ती, फुल्ल टू धम्माल करण्याचे ठिकाण म्हणजे सहल ! प्रपंचाच्या रहाटगाड्यातून वेगळा आनंद घेण्याची सवड – निवांत काढलेला वेळ म्हणजे सहल! . शनिवार दि.११/०६/२०२२ रोजी, मराठा मंडळ मुलुंड,मुंबई महिला आघाडीने…मंडळाच्या
-
- October 31, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
दिवाळी पहाट २०२२
दरवर्षी प्रमाणे मराठा मंडळाची दिवाळी पहाट प्रसन्न आणि मंगलमय वातावरणात भाव-भक्ती-नाट्य-चित्रपट गीतांची स्वरमयी अतिशय उत्साहात पार पडली. जुन्या आणि नव्या गीतकारांची विविध संगीतकारांनी नटवलेली गाणी – श्री. अभय कुलकर्णी यांच्या पंचमी निर्मित “गाणी मनातली गाणी ओठातली” हा सुंदर कार्यक्रम पार पडला.
-
- October 30, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
निबंध स्पर्धा २०२२
मराठा मंडळाची निबंध स्पर्धा चांगल्या प्रतिसादांमुळे उत्साही वातावरणात पार पडली. काही क्षणचित्रे ….!
-
- October 30, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
नवरात्र उत्सव – २०२२
पहिली माळ : सौ. प्राची प्रकाश पालव (पांढरा) दुर्गा देवीचे प्रथम स्वरुप शैलपुत्री आहे. नवरात्राची पहिली माळ सोमवार, २६ सप्टेंबर रोजी होती. शैलपुत्री पर्वतराज हिमालय कन्या आहे. नवदुर्गांमध्ये शैलपुत्री प्रथम दुर्गा आहे. हिमालय कन्या असल्यामुळे शैलपुत्री देवीला बर्फाप्रमाणे पांढरा रंग प्रिय आहे. म्हणूनच देवीची पूजा पांढऱ्या रंगाच्या फुलांनी केली जाते. तसेच पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण
-
- October 30, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
भोंडला आणि भजन २०२२
-
- October 30, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
मंगळागौर २०२२
मंगळागौर २०२२ . मंगळागौरीचा कार्यक्रम खूपच छान झाला. सगळ्यांनी विविध खेळ खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला. महिला आघाडीच्या सर्व कार्यकारीणीचे खूप खूप अभिनंदन. सर्व कार्यक्रमाची आखणी ऐश्वर्या , सोनल , सोनाली , करूणा यांनी अतिशय उत्तम प्रकारे केली होती. त्यांचे खूप खूप कौतुक. सगळ्यांना आनंद घेता आला , हे विशेष. . सगळ्या महिलांची आपुलकींने विचारपूस करून