- October 29, 2022
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
ठाणे केंद्राची प्राथमिक फेरी मुलुंड मधील मराठा मंडळ मुलुंड मुंबई या संस्थेत अतिशय उत्साहात पार पडली.
स्पर्धकांनी अतिशय सळसळत्या उत्साहाने आपल्या एकांकिका सादर केल्या आणि अतिशय निखळ स्पर्धा केली.
आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे जवळजवळ सर्व स्पर्धकांनी एकमेकांच्या एकांकिका आवर्जून पाहिल्या आणि उत्स्फूर्त दादही दिल्याचे आढळले. खेळीमेळीच्या वातावरणात प्राथमिक फेऱ्या पार पडल्या. अतिशय अटीतटीच्या झालेल्या या प्राथमिक फेरींमधून
अंतिम फेरीत ३ एकांकिकाची निवड झाली. सदर विभागांचे परीक्षण सर्वश्री अजित भगत आणि डॉक्टर अनिल बांदिवडेकर सरांनी केले.
या स्पर्धेची काही क्षणचित्रे…!
अंतिम निकाल