- October 21, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
“महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव”
मराठा मंडळ मुलुंड, मुंबई.
⛳सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ सादिके⛳
⛳शरण्ये ञ्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते⛳
⛳शंख चक्र गदा पद्म आष्टभुजा तुला प्रणाम⛳
सिद्धीदात्री हे देवीचे नववे रूप आहे. ती ज्ञानाची दात्री आहे आणि तुमचे मनोरथ पूर्णत्वास नेण्यास मदत करते. म्हणूनच जांभळा रंग हा महत्त्वाकांक्षा आणि शक्तीचे सांकेतिक आहे.
जांभळा रंग हा उत्साह, वैभव आणि एकमेकांमधील प्रेमाचे प्रतिक आहे. हा रंग मनाला शांती देतो. हा रंग लाल रंगाची ऊर्जा आणि चैतन्य आणि निळ्या रंगाची रॉयल्टी आणि स्थिरता एकत्र करतो.
आजची साडी : सौ. सौ. शामल चंद्रशेखर चाळके यांच्या सौजन्याने
देवीचे मनमोहक रूप दाखवणारी, आजच्या दिवसाची विलोभनीय रांगोळी काढली आहे सौ. प्राजक्ता अनिकेत चव्हाण यांनी.