“आई तुळजाभवानी देवीची ओटी आणि आरती” दिवस सातवा

“महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव”

मराठा मंडळ मुलुंड, मुंबई.

⛳सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ सादिके⛳
⛳शरण्ये ञ्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते⛳
⛳शंख चक्र गदा पद्म आष्टभुजा तुला प्रणाम⛳

देवीचे सातवे रूप कालरात्री आहे. या रुपात ती विनाशाची देवी आहे तिला काली असे देखील संबोधिले जाते. तिची ही शक्तीशाली ऊर्जा निळ्या रंगात मूर्तिमंत झालेली आहे. निळा रंग हा बळ आणि वीर भावाचे प्रतिक आहे. जो बुधवारी येतो. निळा रंग उत्तम आरोग्य आणि समृद्धी आणतो.

आजची साडी : सौ. प्रणाली शिवराज पवार यांच्या सौजन्याने

आज मंडळासमोर चौरंग, हंडा, कळशी, तांदूळ, मुखवटा यांचा सुरेख वापर करून केलेली कल्पक सजावट,
सौ. ऐश्वर्या ब्रीद आणि सौ. मनीषा साळवी यांच्या सौजन्याने