“आई तुळजाभवानी देवीची ओटी आणि आरती” दिवस सहावा

“महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव”

मराठा मंडळ मुलुंड, मुंबई.

⛳सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ सादिके⛳
⛳शरण्ये ञ्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते⛳
⛳शंख चक्र गदा पद्म आष्टभुजा तुला प्रणाम⛳

देवीचे सहावे रूप कात्यायनी आहे. असे मानले जाते की देवांच्या क्रोधातून उत्पन्न झाली आणि म्हणून ती अतिशय उग्र रुपात आहे. त्यामुळे लाल रंग तिच्याशी संलग्न आहे. लाल रंग हा कृती आणि जोश याचेसुद्धा प्रतिक आहे. लाल रंग हा माणसाचे शारिरीक स्वास्थ हे सुंदर आणि आनंदीत ठेवण्यास मदत करतो.

आजची साडी : सौ. संस्कृती निलेश शिंदे यांच्या सौजन्याने

आजच्या दिवसाची सुबक आणि रेखीव रांगोळी काढली आहे सौ. करुणा सुनील सावंत यांनी