“आई तुळजाभवानी देवीची ओटी आणि आरती” दिवस चौथा

 “महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव”

मराठा मंडळ मुलुंड, मुंबई.

⛳सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ सादिके⛳
⛳शरण्ये ञ्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते⛳
⛳शंख चक्र गदा पद्म आष्टभुजा तुला प्रणाम⛳

चौथ्या दिवसाचा रंग नारंगी आहे. हा रंग उन्हाळ्याचे प्रतिनिधित्व करतो आणि नवरात्रीच्या चौथ्या दिवशी नारंगी रंगाचे कपडे घालायचे असतात.

चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. कुष्मांडा देवीला नारंगी रंग आवडतो. नारंगी रंग हा गौरव आणि वीरतेचे प्रतिक आहे. असे मानले जातेस की, जर तुम्ही नवरात्रीच्या दिवशी नारंगी रंगाचे वस्त्र परिधान करून कुष्मांडा देवीची पुजा केली तर देवी प्रसन्न होते.

आजची साडी : सौ. मानसी मनोज लोटणकर यांच्या सौजन्याने

आजच्या दिवसाची सुबक आणि रेखीव रांगोळी काढली आहे सोनाल सावंत व परी सावंत यांनी