सामुदायिक गीताई पठण

मंडळाच्या वास्तू मध्ये मंगलमय, आनंदी व सात्विक वातावरण रहावे, मंडळाचे कार्यक्रम, उपक्रम, सभारंभ, उत्सव इ. साठी उत्साहाचा व मांगल्याचा माहोल रहावा या साठी विनोबा भावे यांच्या गीताईचे सामुदायिक गीताई पठणाचा कार्यक्रम २ सप्टेम्बर २०१२ रोजी आयोजित करण्यात आला होता.