“आई तुळजाभवानी देवीची ओटी आणि आरती” दिवस आठवा

“महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव”

मराठा मंडळ मुलुंड, मुंबई.

⛳सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ सादिके⛳
⛳शरण्ये ञ्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते⛳
⛳शंख चक्र गदा पद्म आष्टभुजा तुला प्रणाम⛳

देवीचे आठवे रूप महागौरी आहे. ती सर्व मनोरथ पूर्ण करते. गुलाबी रंग हा आशा आणि ताजेपणाच्या यथार्थतेचे प्रतिक आहे.

गुलाबी रंग हा सौभाग्य आणि प्रेमाचे प्रतिक आहे. गुलाबी हे सार्वत्रिक प्रेम, आपुलकी आणि स्त्री आकर्षणाचे प्रतीक आहे. हा सुसंवाद आणि दयाळूपणाचा रंग आहे.

आजची साडी : सौ. वैशाली अजय माने यांच्या सौजन्याने