- October 10, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
“महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव”
मराठा मंडळ मुलुंड, मुंबई.
⛳सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ सादिके⛳
⛳शरण्ये ञ्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते⛳
⛳शंख चक्र गदा पद्म आष्टभुजा तुला प्रणाम⛳
शुभ राखाडी रंग नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच तृतीयेला घातला जातो. सूक्ष्मतेच्या दृष्टिकोनातून हा राखाडी देखील एक अद्वितीय रंग आहे.
तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. देवीच्या या रूपाला तपकिरी रंग आवडतो. तपकिरी रंग हा मेहनत आणि चिकाटीचे प्रतिक आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी तपकिरी रंगाचा पोषाख परिधान करून चंद्रघंटा देवीची पूजा करावी.
आजची साडी : सौ. अनुजा उत्तम पाटोळे यांच्या सौजन्याने