उपक्रम
-
- November 2, 2024
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
No Commentsदिवाळी पहाट २०२४
दिनांक ०२ नोव्हेंबर २०२४ रोजी पहाटे ६.३० वाजता आपल्या मराठा मंडळात स्वर तरंग प़स्तूत सादर झालेला *साथ सुरेल स्वरांची* हा कार्यक्रम अप्रतिम होता .. या कार्यक्रमातील सर्वच गायक, वादक, निवेदिका,ध्वनी संयोजक, संगीत संयोजक इ. सर्वांचे सुंदर सादरीकरण. सभागृहात अखेरपर्यंत खुर्चीला खिळून राहिलेला प़ेक्षकवर्ग आणि या कार्यक्रमाचे एकूणच देखणे स्वरूप डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले. सभागृहाच्या आसनक्षमतेच्या -
- March 11, 2024
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
ग्राहकपेठ आणि महिला मेळाव्याचे यशस्वी आयोजन.
शनिवार दिनांक ९ मार्च ग्राहकपेठ व रविवार दिनांक १० मार्च रोजी महिला मेळाव्याचे यशस्वी आयोजन. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठा मंडळाच्या *ग्राहकपेठ व महिला मेळावा* हा एक अविस्मरणीय कार्यक्रम झाला. ९ आणि १० मार्च रोजी दोन दिवस या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध निर्माती, अभिनेत्री आणि दिग्दर्शिका संजीवनी जाधव या मेळाव्याच्या प्रमुख पाहुण्या होत्या.
-
- February 25, 2024
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
कौटुंबीक सहल २०२४
मराठा मंडळाची कौटुंबिक सहल रविवार दि.१८ फेब्रु.२०२४ रोजी सकाळी ७.०० वा.मराठा मंडळाच्या कार्यालया येथून निघाली माननिय मंडळाचे कार्याध्यक्ष श्री.महेश चव्हाण व मंडळाचे सरचिटणीस श्री.अजय खामकर आणि उपाध्यक्ष श्री.अरुण चव्हाण तसेच यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या आनंदाने एकूण तीन बस आजी आजोबांचे गाव मु.वाघोटे(मनोर),ता.वाडा,जि.पालघर येथे पोहचल्या नंतर दिवसभरात खूप मौज,मजा केली तसेच सहलीचे स्पर्धा आयोजक एैश्र्वर्या ब्रिद,करुणा
-
- February 25, 2024
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
शिवजयंती उत्सव – २०२४
शिवजयंती उत्सव – २०२४ शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून, राष्ट्रीय भावना जागविण्याची परंपरा मराठा मंडळ मुलुंड,मुंबई या आपल्या संस्थेने शिवजयंती उत्सव उत्साहाने साजरा करून या ही वर्षी जपली. मंडळाच्या सभासदांच्या कलामंच विभागाने सादर केलेला साहित्य, संगीत, पोवाडा, नृत्य, नाट्य इत्यादी विविध कलाप्रकार असलेला “हे प्रभो शिवाजी राजा” हा अविस्मरणीय कार्यक्रम जोशपूर्ण झाला. काही दिवसांच्या अथक मेहनतीने सादर
-
- February 7, 2024
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
मुक्त अभिवाचन
*मुक्त अभिवाचन* ३ जानेवारी २०२४ रोजी आपल्या मंडळातील एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम *मुक्त अभिवाचन* खरोखरच खूपच छान! सर्व वाचकांचा पहिलाच प्रयत्न असूनसुद्धा कोणीही वाचक कुठेच कमी पडले नाहीत. एकूण २३ सहभागी वाचकांनी निरनिराळ्या विषयांवर आधारित अभिवाचन केले. प्रत्येक विषय खूप विचारपूर्वक निवडलेला. कल्पना राणे, मालती सावंत इ. चे विशेष कौतुक की वयाचा विचार न करता, अशा -
- January 31, 2024
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
मराठा मंडळाचे ४५वे स्नेह संमेलन
मंडळाचा वार्षिक स्नेह संमेलन सोहळा अतिशय देखणा आणि आटोपशीर झाला.* रामा रघुनंदना.* हा प़भू रामचंद्रांचे गुणगान करणारा गाण्यांचा कार्यक्रम खूपच छान! यातील गायक कलाकार, ध्वनी संयोजक, दिग्दर्शक,सूत्रसंचालिका या सर्वांच्या कलागुणांचे मनोज्ञ दर्शन झाले. व्यासपीठावरील पारितोषिक वितरण आणि गुण - गौरव समारंभाचे संगिता लाड यांचे पहिल्याच प़यत्नाचे निवेदन फारच सुंदर. सोनाली कदम, आणि रूपाली शेलार यांनी -
- January 30, 2024
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
निरोगी मुलुंड जानेवारी 2024 – आरोग्य विषयक व्याखान
रविवार दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी *निरोगी मुलुंड जानेवारी 2024* हा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या पार पडला. मनामध्ये धास्ती होती ही एकंदरच सर्व जनजीवन राममय झालं असल्यामुळे आणि २२ तारखेच्या पूर्व संध्येला बऱ्याच सोसायटी मध्ये कार्यक्रम असल्याने या कार्यक्रमाला कितपत प्रतिसाद मिळेल, मात्र इतक्या व्यस्त कार्यक्रमांत सुद्धा लोकांनी निरोगी मुलुंड ला खूप चांगला प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची -
- January 13, 2024
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
महिला आघाडीची मीरा रोड येथील श्री नित्यानंद आश्रम, या अनाथ मुले,आजारी व वृध्द लोकांचा सांभाळ करणाऱ्या आश्रमाला भेट.
*जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे.* *निराधार आभाळाचा तोच भार साहे.* या ओळींची प्रचिती श्री नित्यानंद आश्रम मीरा रोड येथे गेलेल्या मराठा मंडळाच्या महिला मंडळ ग्रुप मध्ये सामील झालेल्या प्रत्येकाला आलीच असणार. मराठा मंडळ,मुलुंड च्या महिला मंडळाने शुक्रवार दि.१२/०१/२०२४ रोजी, मीरा रोड येथील श्री नित्यानंद आश्रम, या अनाथ मुले,आजारी व वृध्द लोकांचा सांभाळ करणाऱ्या -
- December 4, 2023
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
मोफत आरोग्य तपासणी शिबिर २०२३
मोफत आरोग्य तपासणी शिबिर २०२३ दिनांक ०३ डिंसेबर २०२३ रोजी सकाळी ९.३०मराठा मंडळ ज्येष्ठ नागरिक समन्वय व आरोग्य समिती आणि फोर्टिस हाॅस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ व स्थानिक नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर तज्ञ्ज्ञ डाॅक्टरांकडून आरोग्य शिबिर पार पडले.या शिबिरात जवळ जवळ २०० नागरिकांनी भाग घेऊन लाभ घेतला. या आरोग्य शिबिरात Random Blood Sugar Check, Body -
- December 4, 2023
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category:
कवितांची दिवाळी
दि. ३/१२/२०२३ रोजी सायं. ६.३० वाजता मराठा मंडळ मुलुंड संचालित सरस्वती वाचनालय/ अभ्यासिका विभागातर्फे सुप्रसिद्ध साहित्यिक, कविवर्य, गझलकार, स्तंभलेखक,कथाकार श्री. मनोजजी सूर्यकांत वराडे सर यांचा " कवितांची दिवाळी " हा एकल काव्य कार्यक्रम सादर करण्यात आला. संस्थेच्या प्रथेप्रमाणे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन/ निवेदन श्री मनोहर जुन्नरे यांनी करताना मंडळाचे कार्याध्यक्ष श्री महेशजी चव्हाण सरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी