ब्लॉग
-
- September 10, 2020
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
No Commentsमी केलेला प्रवास
मला समजायला लागलं तेव्हापासून मला प्रवास करायला खूप आवडायचे. लहान असताना आईबाबांसोबत, शाळेत असताना मीत्रमैत्रीणीसोबत मी खूप प्रवास केला, खूप मनसोक्त फीरले. कधी कुटुंबासमवेत तर कधी मैत्रीणीं बरोबर. . मुलूंडला आल्यावर १९८२ साली तीन दिवसाचा मोठा प्रवास… अष्टविनायक दर्शन केले मिस्टरांच्या मीत्रमंडळी बरोबर. अष्टविनायकाने मला मोठा आशिर्वाद दिला.१९८६
-
- September 10, 2020
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
सेकंड इनिंग
दररोज सकाळी सगळ्यांची घाई. नातीची शाळा, मुलाची मुलीची सुनेची ऑफिसला जाण्याची घाई . या सगळयात मॉर्निंग वॉकला जायचं राहूनच जायचं. एक दिवस शनिवारी सगळ्यांना सुट्टी होती त्या दिवशी आमच्या शेजारच्या बागेमध्ये मी ठरवून चालायला गेले. बागेच्या दरवाजातच मी एकदम दचकले मोठा हसण्याचा आवाज आला. मी थोड्या साशंक नजरेने आत पाहिले तर सत्तर-ऐंशीच्या वर ज्येष्ठ नागरिक
-
- September 10, 2020
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
*सोशल मीडिया शाप?…’वरदानच’!*
*’लोकसत्ता’ हया सुप्रसिद्ध वृत्तपत्रात मांडलेल्या व्याख्येनुसार ‘सोशल मिडीया’ म्हणजे घराघरातील आजी-आजोबांसाठी अनोळखी, आई-वडिलांसाठी उत्सुकता निर्माण करणारा अणि आम्हा तरुणांसाठी आमच्या ‘डीएनए’त असणारा अवलिया शब्द!!!*. *आजकाल सोशल मिडिया वर नसणे म्हणजे काळासोबत नसल्याचे लक्षण मानले जाते. सोशल मीडिया म्हणजे खरं तर सामाजिक संबंध जोडणारे माध्यम. इंटरनेट चा शोध ही तर
-
- September 10, 2020
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
*प्रवास – आठवणीतला एक अनुभव*
‘अनुभव ‘ हा आपला गुरु आहे असं म्हणतात . आता माझच बघा ना ! साधारण १५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. दर वर्षीप्रमाणे आम्ही गणपती गौरीला पुण्याला संध्याकडे (मुलगी) गेलो होतो. विसर्जन झाल्यावर मुलगा आणि सून रजा नसल्यामुळे परत निघाले. प्रीतीच्या (नातं) आग्रहामुळे आम्ही दोघे आणि तेजस (नातू ) यांनी मुक्काम वाढवला. ४ दिवसांनी दुपारच्या डेक्कन एक्सप्रेसने
-
- September 1, 2020
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
स्पर्श
माणसाच्या मूलभूत गरजा जरी अन्न, वस्त्र आणि निवारा या असल्या तरी मला वाटते पृथ्वीतलावरील सर्व सजीवसृष्टीसाठी *स्पर्श* ही देखील मूलभूत गरज आहे. . बाळ जन्माला आल्यावर त्या मऊ मखमली इवल्या जीवाचा होणारा स्पर्श त्या बाळाच्या आईवडिलांनाच नाहीतर आजी-आजोबा इतर नातेवाईक सर्वांनाच
-
- September 1, 2020
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
माझ्या आयुष्यातील सुवर्णक्षण
प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अविस्मरणीय अनुभूती नक्कीच असतील! तसेच माझ्या आयुष्यातील कधीही विसरता न येणारा मौल्यवान क्षण म्हणजे ,’लेह- लडाख’चा प्रवास! सन २०१३ मध्ये निवृत्त झाल्यापासून मी लेह लडाखला जायचे स्वप्न उराशी बाळगले होते आणि जुलै २०१६ ला माझे स्वप्न सत्त्यात उतरले. काय आनंद झाला म्हणून सांगू? बरेच वर्षे ‘लेह -लडाख’ चे वर्णन फक्त
-
- June 27, 2020
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
आपलं मुलुंड
सौ. विजया शाहू साटम पाल्म एकर्स सोसायटी मुलुंड पूर्व आपलं मुलुंड आपलं मुलुंड!! या दोन शब्दांतच किती प्रेमभावना, आपलेपणा,आपुलकी व जवळीक आहे नाही? आपलं म्हणजे
-
- June 20, 2020
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
आपलं मुलुंड
सौ. कल्पना राणे : निवृत्त शिक्षिका
-
- June 20, 2020
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
आपलं मुलुंड
सौ. विभा भोसले निवृत्त शिक्षिका आपलं मुलुंड “आपलं मुलुंड”, वा! किती सुंदर कल्पना आहे! आम्हाला प्रेम देणारे, आमच्या सुख-दुःखांसोबत असलेले “आपलं मुलुंड”! “तुम्ही कुठे राहता?” या प्रश्नाचे उत्तर “मुलुंडला राहते” असे दिल्यावर समोरील व्यक्तीकडून “वा!” तुम्ही भाग्यवान आहात” अशी प्रतिक्रिया ऐकून छाती अभिमानाने भरून येते. . एप्रिल १९८५ मध्ये मी परेलहुन
-
- June 20, 2020
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
आपलं मुलुंड
सौ. ऐश्वर्या ब्रीद नीलम नगर, मुलुंड पूर्व आपलं मुलुंड आपलं मुलुंड..! हो आपलं मुलुंड. मी किंवा माझं कुटुंब एवढीच ओळख नाहीये माझी या मुलुंड सोबतची , तर मुलुंडमधील तुमच्यासारखे अनेक मित्र-मैत्रिणी, सहकारी, आप्तेष्ट, शाळा, महाविद्यालय , माहेर ,सासर… सर्व सर्व माझे इथलेच आहात. बालपणापासून इथेच. आज ४३ वर्षे झाली मला या मुलुंडच्या कुशीत येऊन. आयुष्यात