ब्लॉग
-
- September 10, 2020
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
No Comments*आठवणींची सावली* ….
“दो पल के जीवन से, एक उम्र चुरानी है जिंदगी और कुछ भी नही, तेरी मेरी कहानी है”….“““ . ‘शोर’ चित्रपटातल हे गाणं तसं जीवनाबद्दल बरंच काही सांगून जातं पण त्यातील ही ओळ माझ्या मनात मात्र कायम घर करुन आहे……’ _दो पल के जीवन से एक उम्र चुरानी है_ ‘……सध्या ह्या
-
- September 10, 2020
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
रम्य ते वार्धक्य
. ‘’ रम्य ते बालपण “असं आपण वार्धक्याकडे झुकलेलो असताना म्हणत असतो.त्या आठवणीत रमताना डोळ्यासमोरून लहाणपणीच्या गमती जमती आठवतात आणि एक सुंदर चित्रपट डोळ्यांसमोरून जातो. तसाच आपल्याला वार्धक्याकडे बघताना दृष्टीकोन ठेवला तर नाही का
-
- September 10, 2020
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
माझे संस्मरणीय प्रवास…!
प्रत्येक मनुष्यप्राणी पुष्कळ स्वप्न रंगवित असतो. परंतु काही वेळेला संधी मिळते, काही वेळेला नाही मिळत. माझ्या खूप मैत्रीणी भारत/ परदेश दौरे करून आल्या होत्या. त्यांची वर्णने ऐकून माझ्या मनात पण एक कुतूहल निर्माण झाले आणि मी ठरवले की मी सुध्दा निसर्गाचा आनंद लुटायला हवा. त्या प्रमाणे मी भारतातील स्थळे निश्चित केली. .
-
- September 10, 2020
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
योग एक साधना
परमहंस सत्यानंद सरस्वती यांनी म्हटल्यानुसार योग हा कालच्या वारसा आजची गरज आणि उद्याची संस्कृती आहे. योग शब्द युज या संस्कृत पासून आलेला आहे त्याचा अर्थ आहे आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणे. दहा हजार वर्षापासून योग प्रचलित आहे योग फक्त संन्यासी, योगी, मुनी यांच्यापुरता मर्यादित नाही. तो सामान्य, संसारी, लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळे करू शकतात. योग
-
- September 10, 2020
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
*लाॅक डाऊन आणि मी*
सध्या जगभरात कोरोना विश्वव्यापक महामारी ने धुमाकूळ घातला आहे .एक अदृश्य विषाणू करतोय राज्य जगातील घडामोडी वर भलेमोठे पूज्य अशी स्थिती आलीय; कारण कोरोना साखळी तोडण्याचा प्रभावी उपाय म्हणजे ‘लाॅक डाऊन’! इतर देशांप्रमाणे भारतातही 23 मार्च पासून लॉकडाऊन जाहीर झाला. . ” घरी रहा स्वस्थ रहा “कोरोना विरुद्ध लढ्यात जो घरी थांबेल तो ‘हुशारच ‘यात
-
- September 10, 2020
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
प्रेमाचा वरदहस्त
मला आठवतं की मायेच्या कोशात वाढलेलं निर्धास्त बालपण संपलं. एक आईबाबा आणि भावंडांबरोबरचं ते जग आणि आता त्यांच्यापासून दूर असलेलं नवरा आणि सासरच्या माणसासोबतचं दुसरं जग. एका जगात आपली रक्ताची, मायेची, प्रेमाची,हक्काची माणसं, जिथे आपल्यावर निर्हेतुक प्रेम केलं जातं, कुठलाही कृत्रिमपणा नाही, आपल्या चुकांचा बाऊ न करता त्यांना सावरून घेतलं जातं,
-
- September 10, 2020
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
*प्रवास*
पूर्वी मीं मुलांना सुट्ट्या लागल्या कीं कांहीं दिवस माहेरी जायचे. मुलांना घेऊन जात असल्याने दिवसाचा प्रवास सुरक्षित वाटायचा. ठाण्यावरून सकाळी 9.30 ची कोयना एक्सप्रेस निघाली कीं रात्री 7.30 ला गावी पोहोचायची. रेल्वेचा प्रवास मुलांना फार आवडायचा. खिडकीतून दिसणारा खंडाळा घाट, दाट झाडीने अच्छादित दऱ्या, डोंगर , बोगदे, गाडीच्या वेगाबरोबर
-
- September 10, 2020
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
*दिव्यत्वाची जेथे प्रचिती…..तेथे कर माझे जुळती!!*
. प्रत्येक व्यक्तीमध्ये(IQ) हा उच्च दर्जाचा असतो. अशा अनन्यसाधारण व्यक्ती मी माझ्या या लिखाणात आणल्या आहेत. या आयुष्यात वाटचाल करतांना त्यांची पायवाट खूप खडतर व काट्याकुटयांनी, दगडधोंड्यानी भरलेली होती. कधी कधी अपमानीत होऊन त्यांना वाटचाल करावी लागली. अशाच काही स्त्रीशक्तींचा मी येथे ऊहापोह करणार आहे.
-
- September 10, 2020
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
*योग प्रवास…….*
. ‘माझ्या आवडत्या विषयावरील लेख’ या संदर्भात जेव्हा मी वाचलं तेव्हा माझ्या मनात विचारांची चक्र फिरू लागली आणि मनातून उत्स्फुर्तपणे प्रतिसाद आला की, आपण योगविषयी लिहावं. हो, माझा आवडता आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे “योग”. परंतु मंडळी.. मी योगी वैगरे नाही बरं का, तर संसारात राहून योगविषयी मला मिळालेले ज्ञान आणि
-
- September 10, 2020
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
*लॉकडाऊन……माझा प्रवास!!!!!!*
*एक दिवसाचा कर्फ्यू संपल्यानंतर दोनच दिवसांत आपले मोदीजी हे टीव्ही वर लाइव्ह येऊन काहीतरी घोषणा करणार हे समजताच काळजात कुठेतरी चर्रर्रर्र झाले. आणि ती घोषणा झाली, पुढील १५दिवसीय लॉकडाऊनची! दोनच दिवसांवर असलेला माझा वाढदिवस, गुढीपाडवा निमित्त च्या रांगोळ्या, लेझीम आणि पुढे गाण्यांचा कार्यक्रम असे माझे सगळे उपक्रम रद्द झाले.