ब्लॉग
-
- January 17, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
No Comments*कर्तृत्ववान स्त्री व्यक्तिरेखा : सुभासिनी मिस्त्री.*
“बंदिनी स्त्री ही.. हृदयी पान्हा नयनी पाणी जन्मोजन्मीची कहाणी ” हे काव्य कर्मठ संस्कृतीतील काही स्त्रियांच्या , चूल आणि मूल सांभाळत पुरुष प्रधान संस्कृतीचे अत्याचार झेलणाऱ्या स्त्रियांना लागू होते. पण त्याच कर्मठ संस्कृतीत आनंदी गोपाळ जोशी, पंडिता रमाबाई अशा अनेक स्त्रिया होऊन गेल्या आणि त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा पार इतिहासात नोंदवला. स्त्री ने एकदा काही
-
- January 17, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
*कर्तृत्ववान स्त्री व्यक्तिरेखा : कल्पना चावला*
*गारगोटी…..* *झाली* *आकाशचांदणी.!* लहानपणी साऱ्याच गोष्टींचे नवल वाटते. प्रत्येक वस्तू निरखून,पारखून,पाहण्याची सवय असते. असच कौतुक घेवून जन्माला आलेल्या परीची कहाणी. १७ मार्च १९६२ ला हरियाणातील कर्नल गावात या परीचा जन्म.मध्यमवर्गीय कुटुंब.चार भावंडांमध्ये धाकटी.खूप गोष्टींचं नवल वाटायचं.नेहमी हे असच का? हे तसच का? असे प्रश्न
-
- January 17, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
*कर्तृत्ववान स्त्री व्यक्तिरेखा*
देवाने निर्माण केलेल्या स्त्री आणि पुरुष यापैकी स्त्री ही जरी दिसायला नाजूक कोमल, हळवी दिसत असली तरी तिला देवानेच कणखर बनवले आहे. एखादी जबाबदारी पूर्ण करायची हे जर तिने ठरवले तर कितीही संकटे आली तरी ती जबाबदारी मोठ्या जिद्दीने पार पाडून आपले कर्तृत्व सिद्ध करतेच. *शिवबाला घडवणारी जिजामाता, स्वतःच्या राज्यासाठी मुलाला पाठीवर बांधून लढणारी राणी
-
- January 17, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
*कर्तुत्ववान स्त्री व्यक्तिरेखा : ‘आमच्या वहिनी’*
दि. २८ ऑगस्ट १९९८, सकाळी सात वाजता फोन खणखणला. “हॅलो…” म्हणताच पलिकडून वहिनांची आवाज आला, “अंजू, आपल्याला ३ सप्टेंबरला दिल्लीला जायचे आहे.” माझ्या होकार-नकाराची वाटही न पाहाता पुढील कार्यक्रम त्यांनी सांगूनही टाकला. हो, ह्या आमच्या वहिनी! माझ्या मोठ्या जाऊबाई! पण बहिणीपेक्षा घट्ट नाते. २ जुलै १९९८ रोजी अॅड.श्री. सुधाकर पार्टे (भाई) यांचे निधन झाले. या
-
- January 17, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
*कर्तृत्ववान स्त्री व्यक्तिरेखा – प्रा. रेवती हातकणंगलेकर*
शब्दांकन: सौ. कल्पना राणे. आपल्या भारतात कर्तृत्ववान स्त्रिया खूप आहेत. प्रत्येक जणी आपापल्या क्षेत्रामध्ये एवढ्या मात्तब्बर आहेत की त्यांच्या कार्यातून काही ना काही घेण्यासारखे आहे. त्यांचे जीवनच सर्वार्थाने परिपूर्ण आहे. कर्तृत्ववान स्त्रियांचा विचार करायला गेलो तर ठराविक व्यक्तिरेखा, सेलिब्रिटी डोळ्यापुढे येतात. पण काही सर्वसामान्य स्त्रिया त्यांच्या कर्तुत्वाने समाज घडवत असतात. अश्या सामान्यांमधील असामान्य ऊर्जा
-
- January 17, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
*”कर्तृत्ववान स्त्री व्यक्तिरेखा : आय.पी.एस. डॉ.मीरा बोरवणकर”*
आज अनेक क्षेत्रात महिला उल्लेखनीय कामगिरी करून लखलखत्या तेजस्विनी होत आहेत. अशाच पैकी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या पोलीस दलात आयपीएस अधिकारी बनून आपल्या तेजाने झळकणारी एक हिरकणी म्हणजे आय.पी.एस. डॉ. मीरा चड्डा बोरवणकर. पंजाबची कुडी. डॅशिंग व्यक्तिमत्व. घोडेस्वारी, बॅडमिंटन, स्विमिंग यात तरबेज. महत्त्वाकांक्षी वडील आणि शिस्तशीर आई. शिक्षणावर भर. करिअरसाठी त्याचा फायदा झाला. आयपीएस मध्ये जाण्याची
-
- January 17, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
माझ्या आवडीची कर्तृत्ववान स्त्री- राजमाता जिजाऊ
सिंदखेडकर लखुजीराजे जाधवराव यांची लेक होतीच तशी देखणी आणि बहुगुणी! जशी सोन्याच्या समईतील लखलखती सोनेरी ज्योतच! चपळ,नाजूक,सुंदर,प्रसन्न आणि तितकीच ज्वलंत दिपकळी! हसऱ्या शहाजी राजांच्या शेजारी जिजाऊ शोभावी कशी? अभिमन्यू शेजारी उत्तरा जशी! खरोखरच जिजाऊ सारखे कन्यारत्न श्री ने निर्माण केले होते. . भोसले-जाधव सोयरीक जुळली. मंगलवाद्यांच्या दणदणाटात, शहाजीराजांच्या शेल्याशी गाठ मारून, जोडवी,तोडे आणि पैंजणांच्या मंजुळ
-
- January 17, 2021
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
कर्तृत्ववान स्त्री व्यक्तिरेखा
आपण फार भाग्यवान आहोत ज्यांना जिजाऊ, झाशीची राणी, डॉ. आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले ह्या आणि कित्तेक स्त्रियांचा आपल्या जीवनावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रभाव पडला आहे. त्यांचा विचाराने, अनुभवाने जीवनाला एक दिशा मिळते. ह्या सगळ्या महान कर्तृत्ववान स्त्रियांमध्ये एक सामायिक बाब होती ती म्हणजे त्यांची चिकाटी, धैर्य आणि बंडखोर वृत्ती. अशीच एक वर्तमानातील व्यक्ती ज्यांच्या बद्दल
-
- September 10, 2020
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
सुखाची व्याख्या
सुख…..! सुख म्हणजे समाधान, सुख म्हणजे आनंद, सुख म्हणजे एखाद्या गोष्टीची पूर्तता, सुख म्हणजे दुसऱ्याच्या हितासाठी केलेली तगमग, सुख म्हणजे आयुष्याच्या सरीपाटावरची तडजोड की सुख म्हणजे जाणिवांच्या स्वप्नांना नेणिवांकडे नेणारा दुवा…..! सुख म्हणजे नेमकं काय…? हे कळतच नाही. सुखाची परिभाषा कधीच उमगत नाही. सुख हा दोन अक्षरी शब्द….! पहायला गेलं तर किती
-
- September 10, 2020
- Posted by: Maratha Mandal Mulund
- Category: Uncategorized
ते अठ्ठेचाळीस तास आणि मी
. सतत दोन दिवस ताप येत राहिला म्हणून आम्ही फोर्टिस मध्येच डॉक्टरांकडे तपासायला गेलो.त्यांनी एकदम ॲडमीटच व्हायला सांगितले,आणि हे काही मला नवीन नव्हते.पण सद्य परिस्थितीत प्रकरण गंभीर होते.काट्याचा नायटा व्हायला नको म्हणून ॲडमीट व्हायचं ठरवलं,शिवाय