आमचे अंगीकृत उपक्रम

     

आमच्या संकल्पना व योजना

         

मराठा समाज बांधवांचा एकमेकांशी परिचय व्हावा स्नेहभाव वृद्धिगत व्हावा, अडी-अडचणीच्या प्रसंगी परस्पराना मदत व्हावी या विचारांनी प्रेरित होऊन मंडळांत अंगीकारलेले विविध उपक्रम

 • कौटुंबिक सहली

 • वार्षिक स्नेहसंमेलन

 • विध्यार्थी व गुनिजणांचा गौरव

 • व्यवसाय मार्गदर्शन व प्रशिक्षण

 • सहकारी संस्था संबंधिचा अभ्यास

 • मार्गदर्शनपर शिबिरे

 • हळदी - कुंकू सभारंभ

 •  महिला मेळावे

 •  वधू वर सूचक मंडळ

 • शिवजयंती व अन्य राष्टीय उत्सव

 • निधी संकलनासाठी विविध योजना व कार्यक्रमांचे आयोजन

 • मराठा बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न !

 •  नूतन वर्ष , विजयादशमी , लक्ष्मी पूजन व अन्य धार्मिक उत्सव

     
 • मुलुंड पूर्व येथील मंडळाच्या मालकीच्या १५५०.७५ चौ. मी. क्षेत्रफळाच्या भूखंडावर उभारलेली मराठा समाज बांधवाना अभिमान वाटावा अशी भव्य व दिमाखदार वास्तू.
 • या वास्तू मध्ये आहे सर्व सोयीनी सुसज्ज असे कै.चंद्रकांत गणपत देसाई सभागृह.
 • या वास्तूच्या दुसरा मजल्या वर संकल्पित वातानुकीलीत सभागृह !.
 • या भव्य दिव्य वास्तूमध्ये असणार आहे विद्यार्थांसाठी वसतिगृह अभ्यासिका
 • साहित्याकृतिनी समृद्ध असे वाचनालय
 • संगणक व सायन्स कक्ष
 • वधू वर सूचक मंडळ
 • शैक्षणिक व शरीरसौष्ठव विषयक सेवा
 • सुविधा सभा
 • बैठकांसाठी मर्यादित स्वरुपाची जागा
 • व्यावसायिक प्रशिक्षण व मार्गदर्शन
 • मंडळाचे स्वतंत्र कार्यालय
 • सांस्कृतिक केंद्र इमारतीच्या प्रवेशद्वारी छत्रपति शिवाजी महाराजाना हिंदवी स्वराजाच्या स्थापनेसाठी प्रेरणा दिलेल्या श्री भवानीमातेचे छोटेखानी मंदिर!
 • इमारतीच्या दर्शनीभागी चीतारला आहे मराठ्यांचा भाग्यशाली व लडाऊ इतिहास !   
पहा इतिहासउपक्रम मराठा मंडळ मुलुंड, मुंबई
 

मराठा मंडळ मुलुंड , मुंबई

संस्थेच्या स्थापनेपासून आजवर यांनी वाहिला प्रमुख पदाचा भार

मराठा मंडळ मुलुंड , मुंबई

मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था कायद्याखाली नोंदणी होण्यापूर्वीचे हंगामी कार्यकारी मंडळ

अध्यक्ष : कै. वसंतराव रघुनाथ सकपाळ

१५-१०-१९७८ ते ०५-०७-१९८८

अध्यक्ष : श्री. आत्माराम भिवाजी शिर्के

०५-०७-१९८८ ते १९८९

अध्यक्ष : श्री. गोपाळराव बाबाजीराव भोसले

१९८९ ते ११-१०-१९९८

अध्यक्ष : कै. चंद्रकांत गणपत देसाई

११-१०-१९९८ ते १२-०६-२०००

अध्यक्ष : श्री. अरविंद बाळकृष्ण राणे

१२-०६-२००० ते १६-१२-२०११

अध्यक्ष : श्री. रमेश रघुनाथ शिर्के

१६-१२-२०११ पासून

     
 कार्याअध्यक्ष : श्री. जयराम वा. भोसले

१५-१०-१९७८ ते १९८०

 कार्याअध्यक्ष : कै. धनाजीराव दिपाजीराव कदम

१९८० ते १९८६

 कार्याअध्यक्ष : श्री. गोपाळराव बाबाजीराव भोसले

१९८६ ते १९८९

 कार्याअध्यक्ष : श्री. कृष्णकांत (भाई) र. सावंत

१९८९ ते १९९५

 कार्याअध्यक्ष : कै. चंद्रकांत गणपत देसाई

१९९५ ते ११-१०-१९९८

 कार्याअध्यक्ष : कै. राजाराम शंकर महाडिक

११-१०-१९९८ ते १३-१०-२००३

 कार्याअध्यक्ष : श्री. कृष्णाजी बार्कोजी शिर्के

२००४ ते १६-१२-२०११

कार्याअध्यक्ष : श्री. अशोक देवजी सावंत

१६-१२-२०११ पासून

     
सरचिटणीस : प्रा. एकनाथ नारायण घाग

१५-१०-१९७८ ते १९८०

सरचिटणीस : श्री. जयराम वा. भोसले

१९८० ते १९८३

सरचिटणीस : कै. राजाराम शंकर महाडिक

१९८३ ते १९८६

सरचिटणीस : श्री. अरविंद बाळकृष्ण राणे

१९८६ ते १९८९

सरचिटणीस : श्री. रमेश रघुनाथ शिर्के

१९८९ ते २०११

सरचिटणीस : श्री. अजय सीताराम खामकर

२०११ पासून

 

घटना समिती

प्रारंभीची घटना समिती

सुधारित घटनेसाठी नियुक्त केलेली घटना समिती

श्री. अरविंद बाळकृष्ण राणे श्री. अरविंद बाळकृष्ण राणे
श्री. कृष्णाजी बार्कोजी शिर्के श्री. बळीराम शांताराम माने
श्री. कृष्णकांत (भाई) र. सावंत श्री. कृष्णाजी बार्कोजी शिर्के
श्री. गणपतराव म. पालव श्री. रमेश रघुनाथ शिर्के
श्री. शांताराम म. उतेकर कै. राजाराम शंकर महाडिक
   
अध्यक्ष : कै. वसंतराव रघुनाथ सकपाळ  
उपाअध्यक्ष : श्री. गोपाळराव बाबाजीराव भोसले  
उपाअध्यक्ष : कै. प्रभाकर काशिनाथ पालव  
 कार्याअध्यक्ष : श्री. जयराम वामन भोसले  
सरचिटणीस : प्रा. एकनाथ नारायण घाग  
सहचिटणीस : श्री. अरविंद बाळकृष्ण राणे  
  श्री. रमेश रघुनाथ शिर्के  
  कै. राजाराम शंकर महाडिक  
खजिनदार श्री. आत्माराम भिवाजी शिर्के  
  कै. चंद्रकांत गणपत देसाई  

मराठा मंडळ मुलुंड , मुंबई

नोंदणी नंतरचे मंडळाचे पहिले कार्यकारी मंडळ

  अध्यक्ष : कै. वसंतराव रघुनाथ सकपाळ    
  उपाअध्यक्ष : श्री. गोपाळराव बाबाजीराव भोसले    
    कै. प्रभाकर काशिनाथ पालव    
   कार्याअध्यक्ष : श्री. जयराम वामन भोसले    
  सरचिटणीस : प्रा. एकनाथ नारायण घाग    
सहचिटणीस : श्री. अरविंद बाळकृष्ण राणे
श्री. रमेश रघुनाथ शिर्के
कै. राजाराम शंकर महाडिक
  खजिनदार श्री. आत्माराम भिवाजी शिर्के    
    कै. चंद्रकांत गणपत देसाई    
 

कार्यकारणी सदस्य

  कै. अभय आत्माराम ठाकूर  श्री. वसंत बापूजी सुर्वे       श्री अनिल जनार्दन तावडे  
  श्री. नारायण बाबुराव सावंत  श्री. राजाराम सूर्याजी खामकर  श्री. शांताराम म. उतेकर  
  श्री. नीलकंठ स. पालांडे    श्री. कृष्णाजी बा. शिर्के       श्री. दामोदर म. सुकाळे  
         
 
 

 

   
 
     
 
 
         
Maratha Mandal Mulund, Maratha Mulund, Maratha Mandal Mulund Mumbai, marathamandalmulund.com, Maratha Vadhu Var Suchak Mandal, Marriage Hall in Mulund
 
All Rights Reserved. Copyright 2012 .
Site Designed & Developed By Arun Chavan