English To Marathi Conversion tool 

  
 
 
इवलेसे रोप लावियले दारी तयाचा वेलू गेला गगनावरी ! मराठा मंडळाची गेल्या ३२ वर्षातील गरुड झेप पाहिली कि याची सत्यता दिसून येते.
सांस्कृतिक श्रीमंती लाभलेल्या प्रगतशील मुलुंड या उपनगरात सामाजिक , सांस्कृतिक ,शैक्षणिक जीवनात मराठा मंडळ मुलुंड, मुंबई या संस्थेचे स्थान अनन्य साधारण आहे . समाजाची सामाजिक , सांस्कृतिक ,शैक्षणिक भूक भागवण्यासाठी आणि मुलुंड या उपनगरात नवीन रहावयास आलेला परंतु विखुरालेला मराठा समाजास एकत्र आणून त्यांचाशी वैचारिक देवाण घेवाण करून त्यांच्या समस्या जाणून घेऊन एकत्रितपणे उपाय शोधण्यासाठी १५ ऑक्टोबर १९७८ रोजी कोजागिरीच्या शुभ मुहूर्तावर मराठा मंडळ मुलुंडचा ,मुंबई या संस्थेचा जन्म झाला....वाचा अधिक
 
 
 
      मराठा समाज बांधवांचा एकमेकांशी परिचय व्हावा स्नेहभाव वृद्धिगत व्हावा, अडी-अडचणीच्या प्रसंगी परस्पराना मदत व्हावी या विचारांनी प्रेरित होऊन मंडळांत अंगीकारलेले विविध उपक्रम
 • कौटुंबिक सहली

 • वार्षिक स्नेहसंमेलन

 • विध्यार्थी व गुनिजणांचा गौरव

 • व्यवसाय मार्गदर्शन व प्रशिक्षण

 • सहकारी संस्था संबंधिचा अभ्यास

 • मार्गदर्शनपर शिबिरे

 • हळदी - कुंकू सभारंभ

 •  महिला मेळावे

 •  वधू वर सूचक मंडळ

 • शिवजयंती व अन्य राष्टीय उत्सव

 • निधी संकलनासाठी विविध योजना व कार्यक्रमांचे आयोजन

 • मराठा बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न !

 •  नूतन वर्ष , विजयादशमी , लक्ष्मी पूजन व अन्य धार्मिक उत्सव ......वाचा अधिक

     

मंडळाचे देखणे वास्तुशिल्प सांस्कृतिक केंद्र इमारत - हे वास्तू शिल्प मुंबईतील तमाम मराठा समाजाला अभिमान वाटावा असे आहे . सर्व उभारणी व मंडळाच्या गौरवशाली परंपरेमध्ये मंडळाच्या सर्व बंधु भगिनींचा , समाज बांधवांचा व हितचिंतक मित्रांचा सहयोग , या सर्वाच्या सक्रिय सहकार्यामुळेच मंडळाने ही गरुड झेप घेतली आहे . ....वाचा अधिक

 

तेथे कर अमुचे जुळती

 
   
 

कै. वसंतराव रघुनाथ सकपाळ

 
 

कै. चंद्रकांत गणपत देसाई

 
 

कै. धनाजीराव दिपाजीराव कदम

 
 

कै. राजाराम शंकर महाडिक

 

वाचा अधिक

           
           
           
           

पहिल्या मजल्यावरील कै. चंद्रकांत गणपत देसाई हे प्रशस्त सभागृह  आता संपूर्ण वातानुकुलीत व सर्व दृष्टीने आकर्षक व अद्ययावत करण्यात आले आहे.

Birthday

 

 eBook

 • तळ मजला अधिक वरचे तीन माजले अशी एकूण चार माजली इमारत

 • या इमारतीमध्ये एकूण सुमारे १५००० चौ. फुटाचे बांधकाम करण्यात आले आहे.

 • आपल्या या प्रशस्त इमारती मध्ये प्रत्येकी सुमारे ५५० आसन क्षमतेची दोन सभागृहे.

 • मुलभूत सेवा -सुविधांनी युक्त असे दोन भोजन कक्ष.

 • सहा स्वतंत्र खोल्यांचे विध्यार्थी वसतिगृह.

 

 • विविध साहित्याकृतिनी संपन्न असे वाचनालय.

 • उत्तमप्रकारची कॅटरिंग व्यवस्था.

 • वधू -वर सूचक मंडळ

 • इमारतीच्या दर्शनी भिंतीवर चितारला आहे , मराठयांनचा भाग्यशाली व लडाऊ इतिहास.

 • इमारतीच्या दर्शनी भागी प्रवेश द्वारावर महाराष्ट्राचे क्षात्रतेज तुळजाभवानीचे अत्यंत देखणे मंदिर. 

 • संपूर्ण इमारतीला मजबूत संरक्षक भिंत.

 • मुबलक पाणी पुरवठा, सदैव स्वच्छ असणारी प्रत्येक मजल्यावरील स्वच्छता गृहे.

 •  उदवाहनची / लिफ्टची व्यवस्था .
 • संपूर्ण इमारतीच्या सभोवार पेव्हर ब्लोकचे फ्लोरिंग.
 • समारंभ - कार्यक्रम प्रसंगी उपयुक्त ठरणारा मोठ्या क्षमतेचा जनरेटर.
   
 
Maratha Mandal Mulund, Maratha Mulund, Maratha Mandal Mulund Mumbai, marathamandalmulund.com, Maratha Vadhu Var Suchak Mandal, Marriage Hall in Mulund
 
All Rights Reserved. Copyright 2012 .
Site Designed & Developed By Arun Chavan